Eknath Shinde New CM of Maharashtra | एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पुण्यात जल्लोष |
2022-06-30
1,141
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी असतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर सर्वत्र जल्लोष करण्यात आला. पुण्यात देखील शिंदे समर्थकांनी पेढे भरवून गुलालाची उधळण करत जल्लोष केला.